✨ श्री इंजिनिअरिंग येथे इंडस्ट्रियल व्हिजिट ✨
डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा इंडस्ट्रियल व्हिजिट श्री इंजिनिअरिंग येथे आयोजित करण्यात आला.
या भेटीत विद्यार्थ्यांना :
🔹 इलेक्ट्रिकल पॅनल्स व सिस्टीम्सची प्रत्यक्ष माहिती
🔹 LT Main PCC Panel, Distribution Panel, APFC Panel इत्यादींची ओळख
🔹 उत्पादन प्रक्रियेची माहिती व औद्योगिक कामकाजाचा अनुभव
🔹 तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी
यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान व औद्योगिक अनुभव यातील दुवा साधता आला आणि भविष्यातील करिअरसाठी आवश्यक अशी दिशा मिळाली.
विद्यार्थी व प्राध्यापक मंडळींच्या सहभागाबद्दल मनःपूर्वक आभार. 🌟