Pune
08048061506
+918888847609

अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे....

अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते.ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. #akshayatritiya2021 #shreeengineer #shreeengineering #electricalproducts #electricity #electricalsolutions #engineeringprojects #year2021 #bestquality #bestservices #meterpanel #lbs #lbsforsale #ctpt #controlunits #breaker #rmu #feederpiller #distributionbox #dgpanel #changeover #autochangeover #busbarbox #ppcpanel #apfc #amf #vcb #msedcl #meteringkiosk
 2021-05-13T17:51:20

Keywords