
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो.
श्री इंजिनीयरींग तर्फे महाराष्ट्र दिन निमित्त शुभेच्छा..!!
#shreeengineer #shreeengineering #electricalproducts #electricity #electricalsolutions #engineeringprojects #year2021 #bestquality #bestservices #meterpanel #lbs #lbsforsale #ctpt #controlunits #breaker #rmu #feederpiller #distributionbox #dgpanel #changeover #autochangeover #busbarbox #ppcpanel #apfc #amf #vcb #msedcl #महाराष्ट्रदिन #maharashtradin #labourday
Keywords
vcb
amf
rmu
apfc
ctpt
msedcl
dgpanel
breaker
युरोपात
ppcpanel
year2021
labourday
busbarbox
lbsforsale
meterpanel
bestquality
electricity
feederpiller
bestservices
controlunits
महाराष्ट्रदिन
maharashtradin
autochangeover
distributionbox
shreeengineering
electricalproducts
engineeringprojects
electricalsolutions
या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते
रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे
हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या
विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते
हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात
मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो
श्री इंजिनीयरींग तर्फे महाराष्ट्र दिन निमित्त शुभेच्छा
मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो